मज  दूर तटाची चाड नसो वा अथांगतेचा  दंभ नको,
बस चंद्राच्या नजरेत नजर अन मनात जळती आग बरी,
न बोजा हो मज मोत्यांचा, आगबोटींची कसली पर्वा?
मी लाट स्वैर अन मजमधली या एक क्षणाची प्यास खरी!

(2012)

Comments

Popular posts from this blog

कडुलिंब

The Monster in My Head