मन तृषार्त चातक, मन चकोर विरही
तू रे पुनवेचा चांद कुट्ट ढगाळल्या राती
परी खुळावते जिवा तुझी लावून चाहूल
वेडे वादळ श्वासांचे अन गात्रांत भरती!
(November 2016)
तू रे पुनवेचा चांद कुट्ट ढगाळल्या राती
परी खुळावते जिवा तुझी लावून चाहूल
वेडे वादळ श्वासांचे अन गात्रांत भरती!
(November 2016)
Comments
Post a Comment